उलवे नोड येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा संपन्न.

उरण (सुनिल ठाकूर )उलवे नोड येथील सेक्टर 17 प्लाट नंबर 242  येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा दिनांक 13ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झाला. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट व आम्ही उलवे कर महिला मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 9 वाजता श्री गणरायचा अभिषेक, दुपारी 2 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 7ते 8 श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ कुंडेवहाळ बुवा स्वर सम्राट संदिप बुवा वेश्विकर यांचे सुश्राव्य भजन पार पडले. रात्रौ साडे आठ वाजता आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 यावेळी पनवेल चे आदर्श नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे.,
साई संस्थान वहाळ चे अध्यक्ष 
 श्री. रविशेठ पाटील,
श्री. प्रीतम म्हात्रे (विरोधी पक्ष नेते पनवेल )
श्री. सचिनशेठ घरत (मा. उपसरपंच )
श्री. राजेंद्र घरत (उपाध्यक्ष भात गिरणी तालुका पनवेल )
श्री. महेश बालदी (आमदार उरण )
सौ. माई ताई भोईर (सरपंच गव्हाण)
श्री. गणेश कडू (मा. नगरसेवक )
श्री.जितेंद्र म्हात्रे (मा. सरपंच न्हावा )
श्री. सुरेश पाटील (कामगार नेते )
श्री. संजीव धुमाळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावा शेवा )
सौ. योगिता भगत (सदस्य ग्रामपंचायत )
श्री. अमर म्हात्रे (उप. सरपंच वहाळ )
श्री. वितेष म्हात्रे (सदस्य वहाळ )
श्री. संकल्प घरत (समाजसेवक )
श्री. हितेश (अद्यक्ष प्रहार )
श्री. नरेन देशमुख
श्री. कुलदीप तिवारी (उपाध्यक्ष शेकाप )
श्री. अवदेश महोत्तो
श्री. राकेश घरत (अद्यक्ष सेक्टर 8),महिला अद्यक्ष :- सौ. रचना सचिन येरुणकर
उपाध्यक्ष :- सौ निशिगंधा शेलार
सचिव :- सौ सरिता साळवे
उप सचिव :- सौ राणी सिंग
खजिनदार. सौ. नम्रता मुरकर
उप खजिनदार.सौ. कीर्ती फटाक सौ. सुजाता थोरात 
सौ. शीतल माने, सिद्धी पैकडे
सौ. कार्तिकी कदम, सौ. नलावडे,संस्थापक सचिन राजे येरुणकर सह पदाधिकारीविनोद थोरात (अद्यक्ष ), श्री. संदीप नलावडे (सचिव ) श्री. निलेश पाटील (उपाध्यक्ष ), श्री. संदीप पाटील (खजिनदार ) श्री. रोहन खंडू (उप खजिनदार ) श्री. सुरेश फाटक, श्री रमेश खंडू, श्री. प्रदीप नलावडे, श्री. सावळाराम नलावडे, श्री. किशोर कदम, श्री. गणेश कदम, श्री. रवी चव्हाण, श्री. साई पैकडे, श्री. सौरभ शिंदे, श्री. प्रथमेश पाष्टे, श्री. गणेश डीचोळकर, श्री. मानव, श्री. विवेक, श्री. संकेत आदी सह उलवे वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.