श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.


उरण: सुनिल ठाकूर 
पुणे येथील श्री कडबे आळी तालीम मंडळ अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चे सदस्य मा. श्री अमित गोविंदराव पळसकर ह्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा झाला.
वाढदिवसा निमित्त बालमेळावा  ठेऊन बाल गोपाळांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना ब्लैंकेट वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक संस्थेला धान्य वाटप करण्यात आले.या त्यांनी वाढदिवसा निमित्त केलेल्या स्तुत्य उपक्रमा बद्द्दल  पुणे श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे मंडळाचे अध्यक्ष अमित पळसकर ह्यांचा सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !