उरण :सुनिल ठाकूर 
पनवेल तालुक्यातील अजीवली येथील जनता विद्या मंदिर शाळेस शाळेचे माजी विध्यार्थी तथा माजी सरपंच ह.भ.प.श्री परशुराम यांजकडून 50 एल.ई.डी.ट्यूब लाईट भेट स्वरूपात देण्यात आली.
 यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे,ससाणे सर ,श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी कोकण दिंडी भाताण पाडा ते देवाची आळंदी अध्यक्ष ह.भ.प.परशुराम माळी,अजीवली सप्ताहा चे खजिनदार चंद्रकांत गोजे,सदस्य संतोष पाटील,शाळेचे शिपाई संजय कांबळे आदी सह शिक्षक वृंद विध्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.