पहिल्या श्रावणी गुरुवार निमित्त साई मंदिर वहाळ येथे दर्शनासाठी साई भक्तांची मंदियाळी रुत्वी सुरज म्हात्रे हिच्या 5 व्या वाढदिवसा निमित्त साई मंदिर वहाळ येथे अन्नदान.
उरण (सुनिल ठाकूर ). उरण बेलापूर उलवे नोड साईनगर वहाळ येथील साई मंदिरात साई बाबांच्या दर्शना साठी विविध ठिकाणाहून साई भक्त येत असतात. यावेळी श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार असल्याने साई मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आज गुरुवार दिनांक 17ऑगस्ट 2023 सकाळी 6 वाजतां काकड आरती व सुरज शरद म्हात्रे (टाकी गाव )यांच्या हस्ते बाबांचे मंगल स्नान झाले. संध्याकाळी 6 वाजता धुपारती. सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद यावेळी टाकी गाव चे विंधणे ग्रुप ग्रामपंचायत चे सदस्य सुरज म्हात्रे यांची मुलगी कुमारी रुत्वी सुरज म्हात्रे हिच्या पाचव्या वाढदिवसा निमित्त अन्नदान देण्यात आले.
संध्याकाळी 6.30 वाजता हनुमान प्रासादिक भजन कोपर गायक ह.भ.प.वै. सिताराम बुवा न्हारेकर यांचे शिष्य चंद्रकांत बुवा. निवृत्ती बुवा ठाकूर, पखवाज गुरुनाथ घरत (नेरुळ ), सौरभ ठाकूर, निलेश पाटील, चालक नारायण ठाकूर लक्ष्मण पवार, सौजन्य अभिमन्यू तोडेकर
यावेळी साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री. रवीशेठ पाटील, विश्वस्त श्री जगन शेठ पाटील, अनंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पार्वती ताई पाटील, श्री मो. का. मढवी, श्रीकांत मुंबईकर, एकनाथ ठाकूर, विश्वास पाटील, शाहीर वैभव घरत, शैलेश गावंड,मनोज ठाकूर,जीवन,डाकी,हिरामण ठाकूर,प्रकाश घरत,किशोर केणी,संजय घरत,संजय कोळी,सुधाकर नाईक, नितीन,जोशी, प्रभंजन परदेशी,राजेंद्र पाटील,विशाल म्हात्रे,प्रफुल्ल म्हात्रे,दिपक पाटील (वलप),विद्यानंद मोकल (मा. सरपंच साई),मगेंश भाई(पनवेल)
निलेश दराडे (करनजाडे),धर्मा जोशी,अक्षय पाटील रोहितपाटील सुरज नवाले,गणेश जोशी,
सज्जन जोशी,नीलेश नाईक,