आमदार जयंतभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप


उरण (सुनिल ठाकूर,).
  शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस तथा आमदार जयंतभाई पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून, शुक्रवार दिनांक 7जुलै रोजी, उरण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकापच्या महिला अध्यक्षा सीमा घरत ,डॉ. काळे शेकापचे नेते किसन सुतार, नवीन शेवा ग्रामपंचायतीच्या सदस्या भावना रोहित भोईर, गाव अध्यक्ष महेश म्हात्रे तसेच  शेकापचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.